पद्मश्री शब्बीर मामुंच्या गायींसाठी मराठवाडा मित्र मंडळाचा निवारा

बीड : मागच्या चाळीस वर्षांपासून गाईंचे संगोपन करणाऱ्या सय्यद शब्बीर मामुंना नुकतेच पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. शब्बीर मामुंनी 200 गाईंचं संगोपन केलं आहे. त्यांनी स्वतःच्या संसारातून काटकसरीने 200 गाई सांभाळल्या वाढवल्या आणि खऱ्या अर्थाने ते गोपालक बनले. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मदतीशिवाय शब्बीर मामू हे हा रहाटगाडा चालवत


                   पद्मश्री शब्बीर मामुंच्या गायींसाठी मराठवाडा मित्र मंडळाचा निवारा
<strong>बीड :</strong> मागच्या चाळीस वर्षांपासून गाईंचे संगोपन करणाऱ्या सय्यद शब्बीर मामुंना नुकतेच पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. शब्बीर मामुंनी 200 गाईंचं संगोपन केलं आहे. त्यांनी स्वतःच्या संसारातून काटकसरीने 200 गाई सांभाळल्या वाढवल्या आणि खऱ्या अर्थाने ते गोपालक बनले. कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मदतीशिवाय शब्बीर मामू हे हा रहाटगाडा चालवत