प्लास्टिकविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी वेताच्या बोटीने ३००० किमीचा चार जणांच्या पथकाचा प्रवास

वर्ना-बल्गेरियातील स्थापत्य अभियंता व चार सुतारांनी वेताची बोट तयार केली आहे. या बोटीतून ते शुक्रवारी ३००० किमीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासास निघाले आहेत. हे पथक बल्गेरियाच्या वर्ना येथून इजिप्तच्या अलेक्झांड्रियापर्यंत प्रवास करील. पथकाने येथे पोहोचण्यासाठी ५६ दिवसांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकांना प्लास्टिक व पर्यावरणासंबंधी जागृती संदेश देण्यासाठी हे पथक मोहिमेवर निघाले आहे. या पथकात दोन स्थापत्य अभियंता व दोन सुतार आहेत. प्रवासात हे पथक जर्मन बोलव्हियासह अन्य देशाना भेटी देतील. पथकातील टॉस बर्मन यांनी सांगितले, बोटीत एक खोली व एक पायलट रुम आहे. खाण्यापिण्याचे सामान सोबत आहे. आमचा प्रवास नदीतून समुद्रमार्गे इजिप्तमधील अलेक्झांड्रियात पूर्ण होईल.बोटीची लांबी १४ मीटर आणि रुंदी चार मीटरबोट पूर्णत: वेतापासून तयार केली आहे. याची लांबी १४ मीटर व रुंदी चार मीटर आहे. ही बोट २६ दिवसांत तयार करण्यात आली. या बोटीतील पथक शुक्रवारी वर्नाच्या घाटावरून रवाना झाले आहे.नदीतून समुद्रमार्गे पोहोचणारपथकाने बल्गेरियाला, इजिप्तला जाण्यासाठी ५६ दिवसांचे उद्दिष्ट ठेवले आहे. नदीतून समुद्रमार्गे प्रवास करणार आहेत. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today four-man team travels 3000 km distance by boat to raise awareness against plastic


 प्लास्टिकविरोधात जागृती निर्माण करण्यासाठी वेताच्या बोटीने ३००० किमीचा चार जणांच्या पथकाचा प्रवास

वर्ना-बल्गेरियातील स्थापत्य अभियंता व चार सुतारांनी वेताची बोट तयार केली आहे. या बोटीतून ते शुक्रवारी ३००० किमीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासास निघाले आहेत. हे पथक बल्गेरियाच्या वर्ना येथून इजिप्तच्या अलेक्झांड्रियापर्यंत प्रवास करील. पथकाने येथे पोहोचण्यासाठी ५६ दिवसांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकांना प्लास्टिक व पर्यावरणासंबंधी जागृती संदेश देण्यासाठी हे पथक मोहिमेवर निघाले आहे. या पथकात दोन स्थापत्य अभियंता व दोन सुतार आहेत. प्रवासात हे पथक जर्मन बोलव्हियासह अन्य देशाना भेटी देतील. पथकातील टॉस बर्मन यांनी सांगितले, बोटीत एक खोली व एक पायलट रुम आहे. खाण्यापिण्याचे सामान सोबत आहे. आमचा प्रवास नदीतून समुद्रमार्गे इजिप्तमधील अलेक्झांड्रियात पूर्ण होईल.

बोटीची लांबी १४ मीटर आणि रुंदी चार मीटर

बोट पूर्णत: वेतापासून तयार केली आहे. याची लांबी १४ मीटर व रुंदी चार मीटर आहे. ही बोट २६ दिवसांत तयार करण्यात आली. या बोटीतील पथक शुक्रवारी वर्नाच्या घाटावरून रवाना झाले आहे.

नदीतून समुद्रमार्गे पोहोचणार
पथकाने बल्गेरियाला, इजिप्तला जाण्यासाठी ५६ दिवसांचे उद्दिष्ट ठेवले आहे. नदीतून समुद्रमार्गे प्रवास करणार आहेत.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
four-man team travels 3000 km distance by boat to raise awareness against plastic