महालक्ष्मी एक्सप्रेस : महालक्ष्मी एक्सप्रेस- NDRF च्या पथकांच्या प्रयत्नांनी सर्व प्रवाशांची सुटका

सुटका झालेल्या प्रवाशांत्या पुढील प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी अँब्युलन्सची सेवाही पुरवण्यात आली आहे.