रक्षाबंधनानिमित्त एसटीची विशेष वाहतूक सेवा, उद्यापासून सर्व आगारातून जादा बसेस

धुळे :  यंदाच्या रक्षाबंधनाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑगस्ट  ते  18 ऑगस्टपर्यंत  जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास