स्मार्ट बुलेटिन | 05 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

1. मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत, रात्रभर पावसाने उसंत घेतल्याने रस्ते वाहतुकीचा मार्गही मोकळा 2. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघरला अतिवृष्टीचा इशारा, सावधानता म्हणून मुंबई, ठाणे, कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर 3. गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला 4. कोयना धरणाचे दरवाजे 6 वरुन