सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे आमदार अब्दुल सत्तार. अब्दुल सत्तार या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तो मतदारसंघ म्हणजे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ औरंगाबाद जिल्ह्यात असला तरी लोकसभेला हा मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये येतो. त्यामुळे सिल्लोड आणि भोकरदन यांचं साटलोट्याचं राजकारण अवघ्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला परिचित आहे.