पूरग्रस्त मदतकेंद्रांवर अभिनेते, नेतेमंडळींची धाव, शर्मिला ठाकरेंना अश्रू अनावर

सांगली/कोल्हापूर : अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, जयदीप ठाकरे यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी नाना पाटेकरांनी शिरोळमध्ये जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देण्याचा निश्चय बोलून दाखवला.

अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला


                   पूरग्रस्त मदतकेंद्रांवर अभिनेते, नेतेमंडळींची धाव, शर्मिला ठाकरेंना अश्रू अनावर
<p style="text-align: justify;"><strong>सांगली/कोल्हापूर :</strong> अभिनेते नाना पाटेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, जयदीप ठाकरे यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी नाना पाटेकरांनी शिरोळमध्ये जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देण्याचा निश्चय बोलून दाखवला.</p> <p style="text-align: justify;">अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला