पावसाने कोल्हापूरला झोडपलं; पूरस्थिती गंभीर, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर झाली असून जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. तर


                   पावसाने कोल्हापूरला झोडपलं; पूरस्थिती गंभीर, कुठे वीजपुरवठा तर कुठे पाणीपुरवठा बंद
<strong>कोल्हापूर :</strong> मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर झाली असून जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 50 फूट 9 इंचांवर पोहोचली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. तर