मी काेणावरही नाराज नाही : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून मी पक्षावर अथवा पक्षातील कोणावर ही नाराज नाही. पवार साहेब काल साताऱ्यात आले होते, त्यावेळी मी माझ्या कुटुुंबियांसमवेत बाहेर गावी असल्याने मला उपस्थित राहता आले नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (मंगळवारी) ई-सकाळशी संपर्क साधून स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी (ता.8) साताऱ्यात आले हाेते. पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचे बैठकीपुर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांसमवेत कमराबंद चर्चा केली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, बाऴासाहेब पाटील तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित हाेते. खासदार उदयनराजेंनी मध्यंतरी रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीकासत्र साेडल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले या बैठकीस आले नाहीत असे सांगण्यात आले होते.  दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज (मंगळवार) ई-सकाळशी संपर्क साधला. ते म्हणाले मी कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर होते. त्यामुळे श्री. पवार यांची भेट घेण्यास येऊ शकलाे नाही. मी कोणावरही नाराज नाही. मला पवार साहेबांचा फोनही आला नव्हता. मी पक्षावर अथवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर नाराज असण्याचा प्रश्‍नच नाही. मी माझ्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेऊन असून त्यांच्या विविध कामांच्या निमित्ताने मला मतदारसंघात फिरावे लागते. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. News Item ID: 599-news_story-1562659917Mobile Device Headline: मी काेणावरही नाराज नाही : शिवेंद्रसिंहराजेAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा : माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून मी पक्षावर अथवा पक्षातील कोणावर ही नाराज नाही. पवार साहेब काल साताऱ्यात आले होते, त्यावेळी मी माझ्या कुटुुंबियांसमवेत बाहेर गावी असल्याने मला उपस्थित राहता आले नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (मंगळवारी) ई-सकाळशी संपर्क साधून स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी (ता.8) साताऱ्यात आले हाेते. पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचे बैठकीपुर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांसमवेत कमराबंद चर्चा केली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, बाऴासाहेब पाटील तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित हाेते. खासदार उदयनराजेंनी मध्यंतरी रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीकासत्र साेडल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले या बैठकीस आले नाहीत असे सांगण्यात आले होते.  दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज (मंगळवार) ई-सकाळशी संपर्क साधला. ते म्हणाले मी कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर होते. त्यामुळे श्री. पवार यांची भेट घेण्यास येऊ शकलाे नाही. मी कोणावरही नाराज नाही. मला पवार साहेबांचा फोनही आला नव्हता. मी पक्षावर अथवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर नाराज असण्याचा प्रश्‍नच नाही. मी माझ्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेऊन असून त्यांच्या विविध कामांच्या निमित्ताने मला मतदारसंघात फिरावे लागते. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. Vertical Image: English Headline: I am not unhaapy says ShivendrasinghrajeAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआमदारशिवेंद्रसिंहराजे भोसलेराष्ट्रवादशरद पवारsharad pawarशिक्षणeducationSearch Functional Tags: आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवाद, शरद पवार, Sharad Pawar, शिक्षण, EducationTwitter Publish: Meta Keyword: I am not unhaapy says ShivendrasinghrajeMeta Description: I am not unhaapy says Shivendrasinghraje

मी काेणावरही नाराज नाही : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून मी पक्षावर अथवा पक्षातील कोणावर ही नाराज नाही. पवार साहेब काल साताऱ्यात आले होते, त्यावेळी मी माझ्या कुटुुंबियांसमवेत बाहेर गावी असल्याने मला उपस्थित राहता आले नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (मंगळवारी) ई-सकाळशी संपर्क साधून स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी (ता.8) साताऱ्यात आले हाेते. पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचे बैठकीपुर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांसमवेत कमराबंद चर्चा केली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, बाऴासाहेब पाटील तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित हाेते. खासदार उदयनराजेंनी मध्यंतरी रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीकासत्र साेडल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले या बैठकीस आले नाहीत असे सांगण्यात आले होते. 
दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज (मंगळवार) ई-सकाळशी संपर्क साधला. ते म्हणाले मी कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर होते. त्यामुळे श्री. पवार यांची भेट घेण्यास येऊ शकलाे नाही. मी कोणावरही नाराज नाही. मला पवार साहेबांचा फोनही आला नव्हता. मी पक्षावर अथवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर नाराज असण्याचा प्रश्‍नच नाही. मी माझ्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेऊन असून त्यांच्या विविध कामांच्या निमित्ताने मला मतदारसंघात फिरावे लागते. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.

News Item ID: 
599-news_story-1562659917
Mobile Device Headline: 
मी काेणावरही नाराज नाही : शिवेंद्रसिंहराजे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा : माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून मी पक्षावर अथवा पक्षातील कोणावर ही नाराज नाही. पवार साहेब काल साताऱ्यात आले होते, त्यावेळी मी माझ्या कुटुुंबियांसमवेत बाहेर गावी असल्याने मला उपस्थित राहता आले नाही, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (मंगळवारी) ई-सकाळशी संपर्क साधून स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साेमवारी (ता.8) साताऱ्यात आले हाेते. पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचे बैठकीपुर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांसमवेत कमराबंद चर्चा केली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, बाऴासाहेब पाटील तसेच विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर उपस्थित हाेते. खासदार उदयनराजेंनी मध्यंतरी रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीकासत्र साेडल्याने ते नाराज आहेत. या नाराजीतून सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले या बैठकीस आले नाहीत असे सांगण्यात आले होते. 
दरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी आज (मंगळवार) ई-सकाळशी संपर्क साधला. ते म्हणाले मी कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर होते. त्यामुळे श्री. पवार यांची भेट घेण्यास येऊ शकलाे नाही. मी कोणावरही नाराज नाही. मला पवार साहेबांचा फोनही आला नव्हता. मी पक्षावर अथवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर नाराज असण्याचा प्रश्‍नच नाही. मी माझ्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेऊन असून त्यांच्या विविध कामांच्या निमित्ताने मला मतदारसंघात फिरावे लागते. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
I am not unhaapy says Shivendrasinghraje
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवाद, शरद पवार, Sharad Pawar, शिक्षण, Education
Twitter Publish: 
Meta Keyword: 
I am not unhaapy says Shivendrasinghraje
Meta Description: 
I am not unhaapy says Shivendrasinghraje