मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?

नाशिक : दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. (भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशीदेखील त्याची ओळख आहे)स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व


                   मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
<strong>नाशिक</strong> : दाभाडी मतदार संघ आता मालेगाव बाह्य मतदार संघ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. (भाऊसाहेब हिरे यांचा मतदार संघ अशीदेखील त्याची ओळख आहे)स्वातंत्र्यानंतर हा मतदार संघ कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. भाऊसाहेब हिरे, डॉ.बळीराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि अलीकडे 2004 पर्यंत या मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व